यशायाह 49:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 विलापाच्या काळात जन्मलेल्या संततीला असे म्हणताना तुम्ही ऐकाल, ‘आम्हाला ही जागा फारच कमी पडते; आम्हाला राहण्यास आणखी जास्त जागा पाहिजे.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तुझी वियुक्त झालेली मुले तुझ्या कानात असे म्हणणार की, ‘आम्हांला ही जागा फार संकुचित आहे, आम्हांला वस्ती करण्यास जागा दे.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 वियोग समयी तुझ्यापासून दूर झालेली मुले तुझ्या कानात म्हणतील. “ही जागा फारच लहान आहे. आम्हास राहायला मोठी जागा कर, जेणेकरून आम्ही त्यामध्ये राहू.” Viz kapitola |