यशायाह 49:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तुमची संतती घाईघाईने परत येईल, आणि तुम्हाला उजाड करणारे तुम्हाला सोडून निघून जातील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तुझी मुले त्वरेने येत आहेत; तुझा नाश करणारे तुला उजाड करणारे तुझ्यातून निघून जात आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तुझी मुले त्वरा करीत आहेत, ज्यांनी तुझा नाश केला आहे, ते दूर जात आहेत. Viz kapitola |