यशायाह 49:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 “आईला आपल्या दुधपित्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल का आपल्या जन्मदात्या मुलावरील तिची माया कधी आटेल का? ती कदाचित विसरेल, पण मी तुम्हाला विसरणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 “स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 कोणी स्त्री तिने जन्म दिलेल्या, आपल्या दुध पित्या बाळाला दया न दाखवता विसरेल काय? होय, कदाचित ती विसरेल पण मी तुला विसरणार नाही. Viz kapitola |