Online Bible

- Reklamy -




यशायाह 49:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 मी माझ्या सर्व पर्वतांच्या सरळ वाटा करेन, आणि माझे महामार्ग उंचावले जातील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मी आपले सर्व पर्वत धोपट मार्ग करीन, माझे राजमार्ग उंच होतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मी माझे डोंगर सपाट करीन आणि खोलगट रस्त्यावर भर घालून ते उंच करीन.

Viz kapitola kopírovat




यशायाह 49:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy