यशायाह 49:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 ते तहानलेले किंवा भुकेले होणार नाहीत. वाळवंटातील किंवा सूर्याची उष्णता त्यांना इजा करणार नाही. ज्यांनी त्यांच्यावर करुणा केली आहे, ते त्याचे मार्गदर्शन करतील आणि त्यांना पाण्याच्या झर्यांजवळून चालवितील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्यांना तहानभूक लागणार नाही; झळई व ऊन ह्यांची बाधा त्यांना होणार नाही; कारण त्यांच्यावर दया करणारा त्यांचा नेता होईल; पाण्याच्या झर्यांवर तो त्यांना नेईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्यांना भूक व तहान लागणार नाही, तळपणारा सूर्य आणि उष्णता त्यांना इजा करणार नाहीत. कारण जो त्यांच्यावर दया करतो, तो त्यांना घेऊन चालेल. तो त्यांना पाण्याच्या झऱ्याजवळ घेऊन जाईल. Viz kapitola |