यशायाह 4:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 त्या दिवसात सात स्त्रिया एका पुरुषास धरून असे म्हणतील “आम्ही स्वतःचे अन्न मिळवू आणि स्वतःचे वस्त्र मिळवू; आम्हाला केवळ तुझे नाव चालवू दे, आणि आमची अप्रतिष्ठा घालवून दे!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 त्या दिवशी सात स्त्रिया एका पुरुषाला धरून म्हणतील, “आम्ही स्वतःचे अन्न खाऊ व स्वत:चे वस्त्र लेऊ; तुझे नाव मात्र आम्हांला लावू दे; आमची अपकीर्ती दूर कर.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 त्या दिवशी सात स्त्रिया एका पुरुषाला ताब्यात घेऊन म्हणतील आमचे स्वतःचेच अन्न आम्ही खाऊ, आमचे स्वतःचेच कपडे आम्ही घालू परंतु आमची लज्जा दूर करण्याकरिता आम्हास तुझे नाव घेऊ दे. Viz kapitola |