यशायाह 3:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 दुष्टांचा धिक्कार असो! अरिष्ट त्यांच्यावर येत आहे! त्यांनी केलेल्या कृत्याचा, त्यांना मोबदला मिळणार. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 दुष्ट हायहाय करणार; त्याचे वाईट होणार; कारण त्याने आपल्या हातांनी जे केले त्याचे फळ त्याला मिळेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 पाप्याचा नाश होवो! त्याचे वाईट होईल, कारण त्याने आपल्या हाताने जे केले, ते त्यास मिळेल. Viz kapitola |