यशायाह 26:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 जशी गर्भवती स्त्री प्रसूत होण्याच्या वेळेस तिच्या वेदनांनी गडाबडा लोळते आणि रडून ओरडते, याहवेह, तुमच्या उपस्थितीत आम्ही तसेच होतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 प्रसूतिकाळ जवळ आलेली गरोदर स्त्री जशी वेणा देते व वेदनांनी ओरडते तसे, हे परमेश्वरा, तुझ्या दृष्टीसमोर आम्ही झालो आहोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 जेव्हा एखादी स्त्री प्रसूतीची वेळ जवळ आली म्हणजे ती वेदनेने विव्हळते आणि आपल्या वेदनांमध्ये ओरडते, प्रभू, तसे आम्ही तुझ्यापुढे आहोत. Viz kapitola |