यशायाह 25:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 ते तुमच्या तटबंदीच्या उंच भिंती खाली पाडतील आणि त्या खाली येतील; ते त्यांना खाली जमिनीवर आणून, पूर्ण धुळीत मिळवतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तो तुझी उंच तटबंदी पाडून कोसळून टाकील, आणि जमीनदोस्त करून धुळीस मिळवील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मवाबाची उंच तटबंदी व सुरक्षीत ठिकाणे नष्ट करील. Viz kapitola |