Online Bible

- Reklamy -




यशायाह 24:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 पृथ्वी सुकते आणि कोमेजून जाते, जग खंगून जाते आणि सुकून जाते, आकाश पृथ्वीबरोबर झुरत राहते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 पृथ्वी शोकाकुल व कृश झाली आहे; जग झुरून कृश झाले आहे; पृथ्वीवरील प्रतिष्ठित जन जर्जर झाले आहेत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मेघ पाऊस पाडीत नाही म्हणून, पृथ्वी सुकून गेली आहे, पाणी आटून गेले आहे पृथ्वीवरील सज्जन म्हणवणाऱ्या पापी लोकांनी तिचा नाश केला आहे.

Viz kapitola kopírovat




यशायाह 24:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy