यशायाह 24:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 त्या दिवशी याहवेह, वर आकाशातील अधिपतींना आणि खाली पृथ्वीवरील राजांना शिक्षा करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्या दिवशी असे होईल की उच्च आकाशात आकाशस्थांचे सैन्य व भूमीवर भूमीचे राजे ह्यांची परमेश्वर झडती घेईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 त्या दिवशी असे होईल की परमेश्वर उंच ठिकाणी असलेल्या सैन्याला उंच ठिकाणी, आणि पृथ्वीच्या राजांना पृथ्वीवर शिक्षा करेल. Viz kapitola |