यशायाह 24:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 भीतीने तुम्ही पळ काढण्याचा प्रयत्न कराल, तर खड्ड्यात पडाल; खड्ड्यातून कसेबसे बाहेर पडाल, तर तुम्ही सापळ्यात अडकाल, कारण आकाशाचे धरणद्वार उघडण्यात आले आहे, पृथ्वीचा पाया हादरला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 असे होईल की दरार्याच्या शब्दामुळे पळणारा खाड्यात पडेल, खाड्यातून निभावलेला पाशात सापडेल; कारण आकाशाची द्वारे उघडली आहेत, पृथ्वीचे आधार हालत आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 जो भीतीच्या आवाजापासून पळेल तो खांचेत पडेल, आणि जो खांचेमधून वर निघेल तो पाशात पडेल. स्वर्गाच्या खिडक्या उघडल्या आहेत, आणि पृथ्वीचे पाये हालत आहेत. Viz kapitola |