यशायाह 24:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 ते हर्षाने आरोळ्या मारतील; आनंदाने गजर करतील, पश्चिमेकडून ते याहवेहच्या ऐश्वर्याची स्तुती करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ते उच्च स्वराने गजर करतील, परमेश्वराच्या प्रभावास्तव समुद्रावरून गजर करतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 ते आपला आवाज उंचावतील आणि परमेश्वराचे ऐश्वर्य ओरडतील, आणि समुद्रावरून मोठ्याने आरोळी मारतील. Viz kapitola |