यशायाह 23:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 सोरच्या विरोधात अशी योजना कोणी केली आहे, मुकुटाचा बहुमान प्रदान करणारे, ज्यांचे व्यापारी राजकुमार आहेत, ज्यांचे व्यापारी पृथ्वीवरील प्रसिद्ध लोक आहेत? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 सोर ही राजमुकुटदात्री; तिचे व्यापारी सरदार, तिचे उदमी जगातले महाजन; तिच्याविरुद्ध हे कोणी योजले? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मुकुट देणार हे सोर, ज्याचे व्यापारी अधिकारी आहेत, ज्याचे वाणी पृथ्वीतले प्रतिष्ठीत आहेत, त्या विषयी हे कोणी योजीले? Viz kapitola |