Online Bible

- Reklamy -




यशायाह 23:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 जेव्हा इजिप्तकडे निरोप येतो, तेव्हा सोरकडून आलेल्या वृत्ताने ते कासावीस होतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मिसर देशास ही बातमी पोहचेल तेव्हा सोराच्या ह्या वर्तमानाने ते घोरात पडतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मिसर देशात हे वर्तमान कळेल तेव्हा तेथे सोर निवासिया साठी मोठा शोक केला जाईल.

Viz kapitola kopírovat




यशायाह 23:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy