यशायाह 23:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 सत्तर वर्षांच्या शेवटी, याहवेह सोरबरोबर व्यवहार करतील. ती तिच्या फायदेशीर वेश्याव्यवसायाकडे परत येईल आणि पृथ्वीतलावरील सर्व राज्यांबरोबर तिचा व्यापार करेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ही सत्तर वर्षे गेल्यावर असे होईल की परमेश्वर सोरेचा समाचार घेईल; ती पुन्हा आपल्या कमाईकडे फिरेल; ती भूपृष्ठावरील सर्व राष्ट्रांशी व्यभिचार करील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 सत्तर वर्षाच्या शेवटी असे होईल की परमेश्वर देव सोराची मदत करील, तेव्हा ते आपल्या वेतनाकडे फिरेल, आणि भूमीच्या सर्व पाठीवर पृथ्वीतल्या सर्व राज्यांशी व्यभिचार करेल. Viz kapitola |