यशायाह 22:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 मीच तुला तुझ्या पदावरून काढून टाकेन आणि या अधिकाराच्या स्थानावरून ढकलून देईन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मी तुला तुझ्या हुद्द्यावरून काढून टाकीन; तो तुला तुझ्या पदावरून खाली ओढील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 प्रभू परमेश्वर म्हणतो मी तुला उच्च पदावरून काढून टाकिल तुझे उच्च पद हिसकावून घेईल. तू खाली ओढला जाशील. Viz kapitola |