यशायाह 22:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 ते तुला हातामध्ये चुरगाळून, चेंडूसारखे, दूर ओसाड प्रदेशात भिरकावून देणार आहे आणि तिथेच तुझा अंत होईल. ज्या रथांचा तुला इतका अभिमान होता ते तुझ्या मालकाच्या घरास लज्जित करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तुझी मोट बांधून तुला चेंडूसारखे विस्तृत प्रदेशावर फेकून देणार आहे; अरे स्वामीगृहास कलंक लावणार्या, तेथे तुला मरण येईल, तुझे ऐश्वर्याचे रथ तेथेच राहतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तो तुला गुंडाळून चेंडुसारखा मोठ्या देशात फेकून देईन, तू आपल्या धन्याच्या घरात अप्रतिष्ठा असा आहेस तो तू मरशील, आणि तुझ्या गौरवाचे रथ तेथेच राहतील. Viz kapitola |