यशायाह 22:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 “हे बलवान पुरुषा, याहवेहच तुला घट्ट पकडून ठेवणार आहेत आणि आता तुला झुगारून फेकणार आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 पाहा, परमेश्वर तुला बलवान पुरुषाप्रमाणे झुगारून देणार आहे; तुला मगरमिठीत धरणार आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 पाहा, परमेश्वर पराक्रमी मनुष्यासारखा तुला फेकून देईल आणि तुला घट्ट धरील. Viz kapitola |