यशायाह 22:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तुम्ही इथे काय करत आहात आणि या दगडातून स्वतःसाठी कबर कापण्याची उंचीवर तुमची कबर कोरण्याची, आणि या खडकात तुमची विश्रांतीची जागा तयार करण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली आहे? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 येथे तुझे काय आहे? येथे तुझे कोण आहे? तू आपल्यासाठी थडगे खोदवले आहेस; उच्च स्थळी थडगे खोदवले आहेस; खडक कोरून तू आपणासाठी जागा केली आहेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तू येथे काय करीत आहेस? तू कोण आहेस? जसा कोणी आपली कबर उंच ठिकाणांत खोदतो आणि आपले राहण्याचे स्थान खडकामध्ये करतो तशी तू आपणासाठी कबर खोदीत आहेस. Viz kapitola |