Online Bible

- Reklamy -




यशायाह 22:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 यरुशलेममधील इमारती तुम्ही मोजल्या आणि भिंती भक्कम करण्यासाठी घरे जमीनदोस्त करून टाकली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तुम्ही यरुशलेमेतील घरांची मोजदाद करून तट मजबूत करण्यासाठी घरे पाडली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तू यरूशलेमेच्या घरांची मोजदाद केली, आणि भिंत बळकट करण्यासाठी तू घरे फोडली.

Viz kapitola kopírovat




यशायाह 22:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy