यशायाह 21:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 ते तलवारीपासून पळतात म्यानातून उपसलेल्या तलवारीपासून ते पळतात, वाकवून नेम धरलेल्या धनुष्यापासून आणि युद्धाच्या कठोरतेपासून पळतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तलवारी, उपसलेल्या तलवारी, वाकवलेले धनुष्य व घोर संग्राम ह्यांपासून ते पळत आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 कारण ते तलवारी, वाकवलेले धनुष्य, काढलेल्या तलवारी आणि युद्धाच्या दडपणापासून पळाले आहेत. Viz kapitola |