यशायाह 20:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 ज्या वर्षी अश्शूरचा राजा सार्गोनने पाठविलेला सर्वोच्च सेनापती अश्दोदला आला आणि त्याने हल्ला केला आणि ते ताब्यात घेतले— Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 अश्शूर देशाचा राजा सर्गोन ह्याने पाठवल्यावरून तर्तान अश्दोद येथे आला, व त्याने अश्दोदाशी लढून ते हस्तगत केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 ज्या वर्षी सेनापती तर्तान अश्दोदास आला, म्हणजे जेव्हा अश्शूराचा राजा सर्गोन याने त्यास पाठवले, त्याने अश्दोदाविरूद्ध लढाई करून ते घेतले. Viz kapitola |