Online Bible

- Reklamy -




यशायाह 19:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 जे तागाच्या सूतकताईचे काम करतात ते निराश होतील, विणकर आशा हरवतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 पिंजलेल्या तागाचे काम करणारे, कापसाचे विणकाम करणारे काळवंडतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 जे पिंजलेला ताग तयार करतात आणि जे पांढरे कापड विणतात ते निस्तेज होतील.

Viz kapitola kopírovat




यशायाह 19:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy