यशायाह 19:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मी इजिप्तच्या लोकांना क्रूर धन्याच्या सत्तेच्या स्वाधीन करेन, आणि एक भयंकर राजा त्यांच्यावर राज्य करेल,” असे प्रभू, सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मी मिसर्यांना एका कठोर धन्याच्या हाती देईन; एक उग्र राजा त्यांच्यावर सत्ता करील असे प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 “मी मिसऱ्यांना एका कठोर धन्याच्या हातात देईन आणि एक सामर्थ्यवान राजा त्यांच्यावर राज्य करील. असे प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो. Viz kapitola |