यशायाह 19:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 त्या दिवशी इजिप्तच्या मध्यभागी याहवेहसाठी वेदी असेल आणि त्यांच्या सीमेवर याहवेह यांचे स्मारक असेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 त्या दिवशी मिसर देशाच्या मध्ये परमेश्वरासाठी वेदी होईल व त्याच्या सीमेवर परमेश्वरासाठी स्तंभ होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 त्या दिवशी मिसर देशाच्या मध्ये परमेश्वरासाठी एक वेदी होईल आणि त्याच्या सीमेवर परमेश्वरासाठी एक दगडी स्तंभ होईल. Viz kapitola |