यशायाह 19:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 यहूदीयाची भूमी इजिप्तच्या लोकांवर दहशत आणेल; आणि सर्वसमर्थ याहवेह जी योजना त्यांच्याविरुद्ध करीत आहेत, त्यामुळे कोणी यहूदीयाचा उल्लेख केलेला ऐकताच ते घाबरून जातील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तेव्हा यहूदाची भूमी मिसर देशाला भीतिप्रद होईल; तिचे मिसर देशाजवळ कोणी नाव काढल्यास तो भयग्रस्त होईल; सेनाधीश परमेश्वराने जो संकल्प त्याच्याविषयी योजला आहे त्यामुळे असे होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 यहूदाची भूमी मिसराला लटपटविण्याचे कारण होईल. जेव्हा कोणीएक तिची आठवण त्यास करून देईल, ते घाबरतील, परमेश्वराने त्यांच्याविरुद्ध जी योजना आखली आहे त्यामुळे असे होईल. Viz kapitola |