Online Bible

- Reklamy -




यशायाह 19:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 इजिप्त काहीही करू शकत नाही— मस्तक किंवा शेपूट, वर झावळ्याची शाखा किंवा खालील लव्हाळे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तेव्हा शीर अथवा शेपूट, झावळी किंवा लव्हाळा ह्यांना करता येईल असे एकही कार्य मिसर देशात उरणार नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तेथे मिसरासाठी डोके किंवा शेपूट, झावळ्याची फांदी किंवा लव्हाळा कोणीही एक काहीच करू शकत नाही.

Viz kapitola kopírovat




यशायाह 19:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy