यशायाह 19:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 आता तुमची ज्ञानी माणसे कुठे आहेत? त्यांनी तुम्हाला दाखवावे किंवा तुमच्यापुढे यावे आणि माहीत करून द्यावे, कि सर्वसमर्थ याहवेह यांनी इजिप्तविरुद्ध काय योजना केली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तुझे शहाणे कोठे आहेत? त्यांनी तुला आता सांगावे. मिसराविषयी सेनाधीश परमेश्वराने काय संकल्प केला आहे हे त्यांना कळू द्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मग ते, तुझी सुज्ञ माणसे कोठे आहेत? तर आता त्यांनी तुला सांगावे आणि सेनाधीश परमेश्वराने मिसराबद्दल काय योजले आहे ते त्यांनी समजावे. Viz kapitola |