यशायाह 16:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 म्हणून मोआबी मोठ्याने रडतात, मोआबसाठी ते एकत्र मोठ्याने रडतात. कीर-हरेसेथचा बेदाणा किंवा मनुका मिश्रित पिठाच्या गोड ढेपांसाठी विलाप आणि शोक करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ह्यास्तव मवाब स्वतःविषयी विलाप करील; सर्व लोक शोक करतील, कीर-हरेसेथाच्या मनुकांच्या ढेपांविषयी1 अगदी निराश होऊन तुम्ही उसासा टाकाल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 यामुळे मवाब मवाबाकरता आकांत करील, प्रत्येकजण आकांत करील. कीर-हेरेसेथाच्या मनुकांच्या ढेपांसाठी जे पूर्णपणे उध्वस्त झाले आहे तुम्ही त्यासाठी शोक कराल. Viz kapitola |