यशायाह 14:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 आता राष्ट्रांच्या राजदूतांना काय उत्तर देण्यात यावे? “याहवेहने सीयोन स्थापिले आहे, आणि त्यांच्या पीडितांना तिच्यात आश्रय मिळेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 राष्ट्राच्या जासुदांना काय उत्तर द्यावे? “परमेश्वराने सीयोन स्थापली आहे; त्याच्या लोकांपैकी दीनदुर्बळ तिच्यात आश्रय करून आहेत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 तर त्या राष्ट्राच्या दूताला कोण एक उत्तर देईल? परमेश्वराने सीयोन स्थापले आहे आणि त्याच्या लोकांतले पीडीत त्यामध्ये आश्रय घेतील. Viz kapitola |