यशायाह 14:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 गरिबांतील गरिबांना कुरण सापडेल, आणि गरजवंत सुरक्षितेत झोप घेतील. पण तुझे मूळ दुष्काळाने नष्ट होईल; ते तुझ्या अवशिष्टांचा तलवारीने नाश करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 गरिबांतले गरीब पोटभर खातील; गरजवंत सुखाने झोप घेतील; तुझे मूळ मी क्षुधेने मारीन व तुझा अवशेष वधतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 गरीबाचे प्रथम जन्मलेले खातील, आणि गरजवंत सुरक्षितेत पडून राहतील. मी तुझे मूळ उपासमारीने मारीन तो तुझे उरलेले सर्व मारून टाकील. Viz kapitola |