यशायाह 14:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 माझ्या भूमीवर मी अश्शूरांना चिरडून टाकेन; त्यांना माझ्या डोंगरावर तुडवेन. त्याचे जू माझ्या लोकांवरून काढून टाकेन, आणि त्याचे ओझे त्यांच्या खांद्यावरून उतरवेन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 मी आपल्या देशात अश्शूरचा चुराडा करीन, माझ्या पर्वतांवर त्याला पायांखाली तुडवीन; तेव्हा त्याचे जूं त्यांच्यावरून निघेल, त्यांच्या खांद्यांवरून त्याचे ओझे उतरेल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मी आपल्या देशात अश्शूराला तोडीन आणि माझ्या पर्वतावर त्यास पायाखाली तुडवीन. नंतर त्याचे जोखड त्यांच्यावरून निघेल आणि त्याचे ओझे त्यांच्या खांद्यावरून दूर सारले जाईल. Viz kapitola |