Online Bible

- Reklamy -




यशायाह 14:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात, “मी त्यांच्याविरुद्ध उठेन, बाबेलचे नाव आणि तेथील जिवंत राहिलेले, तिची संतती आणि तिच्या वंशजांना मी नामशेष करून टाकेन,” असे याहवेह घोषित करतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 “मी त्यांच्यावर उठेन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, आणि बाबेलचे नाव व अवशेष, त्यांचे पुत्रपौत्र ह्यांचा मी समूळ उच्छेद करीन, असे परमेश्वर म्हणतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 “मी त्यांच्याविरुद्ध उठेन,” असे सेनाधीश परमेश्वर जाहीर करतो. “मी बाबेलापासून नाव, वंशज आणि भावी पिढ्या ह्यांना तोडून टाकीन,” हे परमेश्वर जाहीर करतो.

Viz kapitola kopírovat




यशायाह 14:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy