यशायाह 14:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 ज्या मनुष्याने जगाला अरण्य केले ज्याने शहरे उद्ध्वस्त केली आणि तो त्याच्या बंदिवानांना घरी जाऊ देत नसे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ज्याने जगाचे रान केले, त्यातील नगरांचा विध्वंस केला, व आपल्या बंदिवानांना मुक्त करून घरी जाऊ दिले नाही तो हाच का पुरुष?’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 जो जग रानासारखे करीत असे, त्यांची नगरे उलथून टाकत असे आणि ज्यांने त्याच्या कैद्यांना आपल्या घरी जाऊ दिले नाही तो हाच का?’ Viz kapitola |