यशायाह 14:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 पहाटेच्या ताऱ्या, सूर्योदयाच्या पुत्रा! तू स्वर्गातून कसा पडला आहेस, तू, ज्याने एकेकाळी राष्ट्रांना खाली पाडले, तू पृथ्वीवर फेकला गेला आहेस! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 हे देदिप्यमान तार्या,1 प्रभातपुत्रा, तू आकाशातून कसा पडलास! राष्ट्रांना लोळवणार्या तुला धुळीत कसे टाकले! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 हे र्देदीप्यमान ताऱ्या, प्रभातपुत्रा, तू आकाशातून खाली कसा पडला आहेस! ज्या तू राष्ट्रांस जिंकले, तुला तोडून कसा जमिनीवर टाकला आहे! Viz kapitola |