Online Bible

- Reklamy -




यशायाह 14:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तुमच्या वीणांच्या आवाजासहीत, तुमचा सर्व डामडौल खाली थडग्यात आणण्यात आला आहे, कृमी तुमच्या खाली पसरलेल्या आहेत आणि कीटक तुम्हाला झाकून टाकत आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तुझा डामडौल, तुझ्या सारंग्यांचा नाद अधोलोकात उतरत आहे; तुझ्याखाली कृमींचे अंथरूण झाले आहे, आणि वरून तुला कीटकांचे पांघरूण झाले आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तुझा थाटमाट, तुझ्या तंतुवाद्यांच्या आवाज अधोलोकात खाली जात आहे. तुझ्याखाली अळ्या पसरल्या आहेत आणि किडे तुला झाकत आहेत.’

Viz kapitola kopírovat




यशायाह 14:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy