यशायाह 14:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 ते सर्व प्रतिसाद देतील, ते तुम्हाला असे म्हणतील, “जसे आम्ही आहोत, तसे तुम्ही सुद्धा दुर्बल झाला आहात; तुम्ही आमच्यासारखे झाला आहात.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 ते सर्व उठून तुला म्हणतात, ‘तूही आमच्याप्रमाणे निर्बळ झाला आहेस काय? तू आमच्यासारखा बनला आहेस काय?’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 ते सर्व बोलतील आणि तुला म्हणतील, ‘तू आमच्यासारखा अशक्त झाला आहे. तू आमच्या सारखा झाला आहे. Viz kapitola |