यशायाह 13:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 जो कोणी पकडला जाईल, त्याला आरपार खुपसले जाईल. जे सर्व पकडले गेले, ते तलवारीने मारले जातील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 जो कोणी सापडेल त्याला भोसकतील; ज्या कोणाला पकडतील तो तलवारीने पडेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 जो कोणी सापडेल त्यास मारण्यात येईल आणि जो कोणी पकडला जाईल त्यास तलवारीने मारण्यात येईल. Viz kapitola |