यशायाह 11:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्या दिवशी इशायाचे मूळ लोकांसाठी ध्वज म्हणून उभे राहील; राष्ट्रे त्यांच्याकडे एकत्र येतील आणि त्यांचे विश्रामस्थान गौरवशाली असेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्या दिवशी असे होईल की राष्ट्रांसाठी ध्वजवत उभारलेल्या इशायाच्या धुमार्याला राष्ट्रे शरण येतील; त्याचे निवासस्थान गौरवयुक्त होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्यादिवशी, इशायाचे मूळ लोकांसाठी ध्वज निशानी असे उभे होईल. राष्ट्रे त्यास शोधून काढतील, आणि त्याचे विश्रामस्थान वैभवशाली होईल. Viz kapitola |