Online Bible

- Reklamy -




यशायाह 10:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 मदमेनाह पळून गेला आहे; गेबीमचे लोक आश्रय घेत आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 मदमेना पळत आहे; गेबीमातील रहिवासी पळ काढण्यासाठी आपली मालमत्ता गोळा करत आहेत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 मदमेना पळत आहे, व गेबीमातील रहिवासी आश्रयासाठी पळत आहेत.

Viz kapitola kopírovat




यशायाह 10:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy