यशायाह 10:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 गल्लीमच्या मुली, आरडाओरडा करा! ऐक, लईशाह! गरीब बिचारा अनाथोथ! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 गल्लीमाच्या कन्ये, मोठ्याने हेल काढून ओरड! हे लईशा, कान दे! बिचारे अनाथोथ! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 गल्लीमाच्या कन्ये, मोठ्याने शोक कर! हे लईशा, लक्ष दे! तू बिचारी अनाथोथ! Viz kapitola |