Online Bible

- Reklamy -




यशायाह 10:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, नाश करण्याचा हुकूमनामा संपूर्ण देशामध्ये अंमलात आणतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वर, सर्व देशभर नेमलेला प्रलय आणत आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 कारण सेनाधीश प्रभू परमेश्वर, सर्व भूमीवर नेमलेला विनाश आणण्याच्या तयारीत आहे.

Viz kapitola kopírovat




यशायाह 10:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy