Online Bible

- Reklamy -




यशायाह 10:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 आणि त्याच्या जंगलातील राहिलेली झाडे इतकी कमी असतील की, एखादे लहान बालकही त्याची नोंद करेल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 त्याचे वनवृक्ष थोडे उरतील, ते मुलालाही मोजता येतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 रानात इतके थोडे वृक्ष उरतील की, एखादे मुलदेखील त्यांना मोजू शकेल.

Viz kapitola kopírovat




यशायाह 10:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy