यशायाह 10:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 त्यांचा धिक्कार असो, जे अन्यायी कायदे बनवितात— जुलूम करणारा हुकूमनामा जे काढतात, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 जे अन्यायाचे निर्णय करतात व जे लेखक उपद्रवकारक ठराव लिहितात त्यांना धिक्कार असो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 जे कोणी अन्यायकारक कायदे करतात आणि पक्षपाती हुकूम काढतात त्यांना धिक्कार असो. Viz kapitola |