यशायाह 1:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 “ज्यांच्यामध्ये तुम्ही हर्षोत्सव केले, त्या एलाच्या पवित्र वृक्षाबद्दल तुम्ही लज्जित व्हाल; ज्यांची तुम्ही निवड केली आहे त्या बागांमुळे तुमचा अपमान केला जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 तुमच्या आवडीची जी एलाची झाडे त्यांविषयी ते लज्जित होतील, आणि ज्या बागांवर तुमचे मन बसले होते त्यासंबंधाने तुमच्या तोंडाला काळिमा लागेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 “तुम्हास पवित्र वाटणाऱ्या एलाच्या झाडाची तुम्हास लाज वाटेल, आणि तुम्ही निवडलेल्या बागा तुम्हास लज्जास्पद होतील. Viz kapitola |