यशायाह 1:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 परंतु बंडखोर आणि पापी या दोघांना मोडण्यात येईल, आणि ज्यांनी याहवेहचा त्याग केला, त्यांचा नाश होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 बंडखोर व पापी ह्यांचा बरोबरच विध्वंस होईल; परमेश्वराला सोडणारे नष्ट होतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 बंडखोर व पापी यांचा एकत्र चुराडा होईल व ज्यांनी परमेश्वराचा त्याग केला त्यांचाही तसाच चुराडा होईल. Viz kapitola |