यशायाह 1:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 “धुऊन तुम्ही स्वतःला स्वच्छ करा. तुमची दुष्कृत्ये माझ्या दृष्टीबाहेर करा; वाईट कृत्ये करणे थांबवा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 आपणांस धुवा, स्वच्छ करा; माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्मांचे दुष्टपण दूर करा; दुष्टपणा करण्याचे सोडून द्या; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 स्वतःला धुवा, स्वच्छ करा; तुमची दुष्ट कृत्ये माझ्या नजरेपासून नाहीशी करा; वाईट करणे सोडा; Viz kapitola |