यशायाह 1:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 जेव्हा तुम्ही माझ्यासमोर येता, तुम्हाला कोणी सांगितले, की माझ्या मंदिरांचे अंगण तुडवा? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तुम्ही माझे दर्शन घेण्यास येताना माझी अंगणे तुडवता, हे तुम्हांला सांगितले कोणी? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 जेव्हा तुम्ही मजसमोर सादर होण्यास येता, माझी अंगणे आपल्या पायाखाली तुडविता? असे करण्यास तुम्हास कोणी सांगितले? Viz kapitola |