होशेय 14:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मी इस्राएलला दहिवराप्रमाणे होईन. तो कुमुदिनीप्रमाणे फुलेल आणि त्याची मुळे लबानोनातील गंधसरूंच्या मुळांप्रमाणे जातील; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मी इस्राएलास दहिवरासारखा होईन; तो भूकमलाप्रमाणे फुलेल, लबानोनाप्रमाणे मूळ धरील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मी इस्राएलास दहीवरासारखा होईल, तो भुकमळासारखा फुलेल आणि लबानोनात देवदारूप्रमाणे मुळ धरील. Viz kapitola |